थुकरटवाडीत नेहमी सगळ्यांना हसवणारा कॉमेडी सम्राट अभिनेता भाऊ कदमला देखील कुठल्या गोष्टीची खंत वाटते असं म्हटल तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. सेलिब्रिटींच्या आयुष्यातही दुख यातना प्रसंग हे असतातच आणि भाऊदेखील याला अपवाद नाही. भाऊ कदमचं आज देशातच नाही तर परदेशातही कौतुक होतंय. पण हे यश पाहायाला आज त्याचे वडिल नसल्याची खंत त्याला वाटतेय. एका मुलाखतीमध्ये भाऊने अत्यंत भावून होऊन याचा खुलासा केला होता....
सौजन्य, झी मराठी
#Bhaukadam #Chalahawayeudya #Kushalbadrike #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber